सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतली सर्वांच्या लाडक्या लतीच्या म्हणजेच अक्षया नाईकच्या पायाला काही दिवसांपूर्वी दुखापत झाली होती. आता मात्र अक्षया हळू हळू Recover होतेय. चाहत्यांना अक्षया Motivation देतेय. पाहूया हा खास व्हिडीओ.